- चिकन खिमा | Chicken Keema Recipe in Marathi
खडे मसाले, सोनेरी कांदा, मऊ टोमॅटो आणि सुके मसाले घालून केलेला रसरशीत, मसालेदार चिकन खिमा. 500 ग्रॅम खिम्याचं पूर्ण प्रमाण, व्हिडिओ आणि स्टेप बाय स्टेप फोटोसह. - खानदेशी शेव भाजी | Khandeshi Shev Bhaji Recipe in Marathi
सुक्या खोबऱ्याचं ताजं वाटण, लालभडक झणझणीत रस्सा आणि वरून कुरकुरीत मसाला शेव. रश्श्याच्या खास सीक्रेटसह अस्सल खानदेशी शेव भाजी, व्हिडिओ आणि स्टेप बाय स्टेप फोटोसह. - उपवासाची साबुदाणा खिचडी | Sabudana Khichdi Recipe in Marathi
रात्रभर भिजवलेला मोकळा साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, तळलेले बटाट्याचे काप आणि लाल मिरची. फक्त पाच जिन्नसांत होणारी उपवासाची मोकळी साबुदाणा खिचडी, व्हिडिओ आणि स्टेप बाय स्टेप फोटोसह. - उडद डाळ तडका | Urad Dal Tadka Recipe in Marathi
उडद आणि तूर डाळ कुकरमध्ये शिजवून, कांदा-लसूण-टोमॅटोच्या खमंग फोडणीत केलेली झटपट, चविष्ट उडद डाळ तडका. व्हिडिओ आणि स्टेप बाय स्टेप फोटोसह. - गावरान वांग्याचं भरीत | Vangyache Bharit Recipe in Marathi
लसूण खोचून थेट गॅसवर भाजलेलं वांगं, मिरची-कोथिंबीर-शेंगदाण्याचा हिरवा ठेचा आणि कांद्याची पात. अस्सल गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत, व्हिडिओसह.





Leave a Reply